ಅರ್ಥ : एखादे उपकरण वा यंत्र ह्याच्या दुरुस्ती इत्यादीसाठी त्याचे अवयव वेगळे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
घड्याळवाल्याने घड्याळ्यात मसाला भरण्यासाठी ते उघडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी उपकरण का मरम्मत आदि के लिए उसके पुरज़े अलग करना।
घड़ीसाज ने घड़ी में बैटरी डालने के लिए उसे खोला।ಅರ್ಥ : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.
ಉದಾಹರಣೆ :
काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उघड करणे, उघडकीस आणले
ಅರ್ಥ : बँक इत्यादीमध्ये खाते सुरू करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आजच त्याने स्टेट बँकेत खाते उघडले.
ಅರ್ಥ : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुलणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।ಅರ್ಥ : एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देणे