ಅರ್ಥ : क्षुद्र माता आणि क्षत्रिय पितापासून जन्मलेली एक प्राचीन संकर जात.
ಉದಾಹರಣೆ :
असे म्हटले जाते की उग्र लोकांचा स्वभाव खूपच उग्र तसेच क्रूर होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शूद्र माता और क्षत्रिय पिता से उत्पन्न एक प्राचीन संकर जाति।
कहा जाता है कि उग्र लोगों का स्वभाव बहुत उग्र तथा क्रूर था।ಅರ್ಥ : ज्योतिष शास्त्रानुसार पूर्वाफाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपद, मघा तसेच भरणी हे पाच नक्षत्र.
ಉದಾಹರಣೆ :
उग्र हे स्वभावाने प्रबळ मानले जातात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ज्योतिष के अनुसार पूर्वाफाल्गुनी, पूर्वाषाढ़ा, पूर्वाभाद्रपद, मघा तथा भरणी ये पाँचों नक्षत्र।
उग्र स्वभाव से ही प्रबल माने जाते है।ಅರ್ಥ : एक दानव.
ಉದಾಹರಣೆ :
उग्रचे वर्णन पुराणांत आढळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धृतराष्ट्रचा एक पुत्र.
ಉದಾಹರಣೆ :
उग्रचा उल्लेख महाभारतात येतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : तीव्र वास असलेले.
ಉದಾಹರಣೆ :
हे अत्तर फार उग्र आहे.