ಅರ್ಥ : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
ಉದಾಹರಣೆ :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ಉದಾಹರಣೆ :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे