ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुविषयी केलेले गूढ वर्णन ज्याच्या आधारावर उत्तर देणे कठिण असते.
ಉದಾಹರಣೆ :
हे कोडे सुटण्यासारखे नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : काही खासप्रसंगी नवर्याचे वा बायकोचे नाव घेण्यासाठी केलेली प्रासयुक्त रचना.
ಉದಾಹರಣೆ :
तिने घेतलेला उखाणा कुणाला ऐकायला आला नाही.