ಅರ್ಥ : एखादी गोष्ट पुन्हा मुद्दाम उपस्थित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने सर्वांसमोर तो वाद उकरला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूच्या साहाय्याने, जमीन, ढीग इत्यादींचा पृष्ठभाग कोरणे.
ಉದಾಹರಣೆ :
मांजरीने पंज्याने जमीन उकरली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :