ಅರ್ಥ : आजार्यांना ठेवून औषधोपचार केले जातात ते ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
गावात रुग्णालय उघडल्यामुळे गावकर्यांची सोय झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिकित्सालय, दवाखाना, रुग्णालय, हॉस्पिटल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान जहाँ रोगियों की चिकित्सा की जाती है या उन्हें दवा दी जाती है।
गाँव में एक बड़ा अस्पताल बन रहा है।A medical institution where sick or injured people are given medical or surgical care.
hospital