ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : देवांचा,स्वर्गाचा व पूर्वदिशेचा अधिपती.
ಉದಾಹರಣೆ : इंद्र ही पाऊस आणि मेघ यांची देवता मानली जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देवेंद्र, मघवा, महेंद्र
ಅರ್ಥ : छप्पय छंदचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ : हे छंद इंद्रचे चांगले उदाहरण आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
छप्पय छंद का एक प्रकार।
ಅರ್ಥ : व्याकरणाचा एक प्राचीन विद्वान.
ಉದಾಹರಣೆ : इंद्रला व्याकरणचे पहिले आचार्य मानले गेले आहे.
व्याकरण के एक प्राचीन विद्वान।
ಅರ್ಥ : बारा आदित्यांपैकी एक.
ಉದಾಹರಣೆ : इंद्रचे वर्णन पौराणिक कथांमध्ये मिळते.
बारह आदित्यों में से एक।
ಸ್ಥಾಪನೆ