ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयीची मनापासून काळजी.
ಉದಾಹರಣೆ : त्याला या कामाचे फारच अगत्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगत्य, कळकळ, पोटतिडीक
ಅರ್ಥ : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.
ಉದಾಹರಣೆ : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आदरभाव, निष्ठा, श्रद्धा
ಸ್ಥಾಪನೆ