ಅರ್ಥ : भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
मला आसामी बोलता येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असमिया
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
असम राज्य की भाषा।
वह हिंदी, गुजराती और मराठी के साथ-साथ असमिया भी बोल लेता है।ಅರ್ಥ : आसाम ह्या प्रांताचा रहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Native or inhabitant of the state of Assam in northeastern India.
assameseಅರ್ಥ : खंडाने शेत करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
खंडकर्यांना जमिनींचे वाटप केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।
जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।ಅರ್ಥ : आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.
ಅರ್ಥ : आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आसाम येथील पहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.