ಅರ್ಥ : निर्वाहाच्या साधनाची मदत.
ಉದಾಹರಣೆ :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आधार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.ಅರ್ಥ : संरक्षण होईल असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडोसा, आधार, आश्रय, आश्रयस्थान, थारा