ಅರ್ಥ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
ಉದಾಹರಣೆ :
माणसाने आशा कधीही सोडू नये
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.ಅರ್ಥ : पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा.
ಉದಾಹರಣೆ :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :