ಅರ್ಥ : जो कोणाच्या तरी आश्रयाला जातो तो.
ಉದಾಹರಣೆ :
विठ्ठल एक आश्रित, एक अर्धपोटी हरकाम्या होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भरणपोषण इत्यादीसाठी एखाद्या व्यक्तीच्या आधारे राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
आश्रितदात्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच आश्रित माणसाला दुःख झाले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :