ಅರ್ಥ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
लहान मुलाची चित्रकलेची विलक्षण प्रतिभा पाहून मला आश्चर्य वाटले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अचंबा, अपूर्वता, अपूर्वाई, अप्रूप, नवल, नवाई, नवायी, विस्मय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन का वह भाव जो किसी नई, विलक्षण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने से उत्पन्न होता है।
आश्चर्य की बात यह है कि इतनी बड़ी ख़बर सुनकर भी उन्होनें कोई प्रतिक्रिया नहीं की।The astonishment you feel when something totally unexpected happens to you.
surpriseಅರ್ಥ : ज्याविषयी सर्वांना अचंबा वाटेल अशी एखादी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अजुबा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रसच्या नऊ स्थायी भावांपैकी एक.
ಉದಾಹರಣೆ :
आश्चर्य हे अद्भूत रसचा स्थायी भाव आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :