ಅರ್ಥ : एखाद्याचे कल्याण चिंतण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
गुरूंनी आशीर्वादण्यासारखे दुसरे भाग्य नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभीष्ट चिंतणे, आशिष देणे, आशीर्वाद देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आशीष देना।
भिखारी भरपेट भोजन पाकर गृहणी को आशीर्वाद देता रहा।