ಅರ್ಥ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
ಉದಾಹರಣೆ :
माणसाने आशा कधीही सोडू नये
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.ಅರ್ಥ : ज्यावर एखाद्याची आशा टिकून आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
तुझ्या आशेवर मी हे आयुष्य जगत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Someone (or something) on which expectations are centered.
He was their best hope for a victory.ಅರ್ಥ : एक राग.
ಉದಾಹರಣೆ :
गायिका आशा हा राग शिकवत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दक्ष प्रजापतीची एक पुत्री.
ಉದಾಹರಣೆ :
आशाचे वर्णन पुराणांत आढळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical being