ಅರ್ಥ : आळसाने युक्त होणे.
ಉದಾಹರಣೆ :
एवढा काय आळसावतो आहेस
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आळसावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उदासीन होणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईवाचून मूल उदास झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदास होणे, उदासणे, उदासीन होणे, खिन्न होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उदास या म्लान होना।
माँ से मिलने की तड़प में छोटा बच्चा उदस गया है।