ಅರ್ಥ : ज्यावर आरोप ठेवला गेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला या खटल्यात आरोपी म्हणून उगाचच गोवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभियुक्त
ಅರ್ಥ : ज्यावर आरोप लावले आहेत असा.
ಉದಾಹರಣೆ :
आरोपी माणसाला पोलीस पकडून घेवून गेले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याच्यावर एखादा आरोप लावला गेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
आरोपी व्यक्तीने त्याच्यावरील सर्व आरोप नाकबूल केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :