ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
ಉದಾಹರಣೆ : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकृतिबंध, आलेख, नमुना, प्रारूप, रूपरेषा
ಅರ್ಥ : एखाद्या लिखाणाचे कच्चे स्वरूप.
ಉದಾಹರಣೆ : मसुद्यात काही सुधारणा असतील तर कळवा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कच्चा खर्डा, मसुदा, मसोदा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
लेख का वह पूर्व रूप जिसमें काट-छाँट या सुधार किया जाना हो।
ಸ್ಥಾಪನೆ