ಅರ್ಥ : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
ಅರ್ಥ : एखाद्या कामाची सुरवात होणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेवटी ते युद्ध आरंभले.