ಅರ್ಥ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, सफेद गळा, भुंडी चौकोनी शेपटी, लांब-अरूंद पंख असलेला धुरकट काळ्या रंगाचा पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
आभोळीचा आवाज कंपयुक्त किंचाळल्यासारखा येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आभांतरी, कन्हई, गृह आभोळी, पंगुला, पाकोळी, फूलवारूळ, वाघली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Small long-winged songbird noted for swift graceful flight and the regularity of its migrations.
swallow