ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीने किंवा कार्याने खूप आनंदित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
श्रीराम अयोध्येला परतणार ही बातमी ऐकून प्रजा अत्यानंदित झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अत्यानंदित होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात या कार्य से बहुत खुश होना।
रामजी के अयोध्या लौटने की ख़बर सुनकर पूरी प्रजा खुशी से नाचने लगी।