ಅರ್ಥ : एखाद्याला आपल्या कह्यात किंवा ताब्यात आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
जादूगाराने रामला जादूने आपल्या वशात केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोह पाडणे, वश करणे, वेडावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को अपने वश में करना।
अँग्रेज़ों ने सर्वप्रथम भारत के छोटे-छोटे राज्यों को अपने अधीन किया।