ಅರ್ಥ : न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी.
ಉದಾಹರಣೆ :
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : न्यायमूर्ती, न्यायाधीश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
न्यायालय का वह उच्च अधिकारी जो मुक़दमों को सुनकर कानून के अनुसार निर्णय करता या न्याय देता है।
एक ईमानदार और सच्चा व्यक्ति ही एक कुशल न्यायाधीश हो सकता है।