ಅರ್ಥ : धातू घासून चकचकीत करून किंवा पारा लावून बनवलेले प्रतिबिंब दिसण्याची काच.
ಉದಾಹರಣೆ :
आरसा प्रसाधनाचे साधन आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Polished surface that forms images by reflecting light.
mirrorಅರ್ಥ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
ಉದಾಹರಣೆ :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदाहरण
ಅರ್ಥ : ज्याच्या आधारे एखाद्या गोष्टीची योग्यता,महत्त्व,गुण इत्यादी निश्चित करता येतात असा ठरविलेला सर्वमान्य मापक.
ಉದಾಹರಣೆ :
महाभारत हा भारतीय साहित्याचा मानदंड आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मानदंड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह निश्चित या स्थिर किया हुआ सर्वमान्य मान या माप जिसके अनुसार किसी प्रकार की योग्यता, श्रेष्ठता, गुण आदि का अनुमान या कल्पना की जाए।
भारत में शिक्षा का मानदंड पहले से अच्छा हो गया है।A standard or model or pattern regarded as typical.
The current middle-class norm of two children per family.ಅರ್ಥ : काही असे उच्च सिद्धांत ज्यांना मनुष्य अंगीकृत करून आपल्या व्यावहारीक जीवनात अंमलात आणतो.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येकाच आपला आदर्श असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A rule or standard especially of good behavior.
A man of principle.ಅರ್ಥ : ज्याच्या ठिकाणी इच्छित गोष्टी हव्या तश्या व हव्या त्या प्रमाणात आहेत असा.
ಉದಾಹರಣೆ :
गुंतवणुकीसाठी ही आदर्श कंपनी आहे.
ಅರ್ಥ : ज्याचे रूप, गुण इत्यादींचे अनुकरण करावे असा.
ಉದಾಹರಣೆ :
ती एक आदर्श व्यक्ती आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुकरणीय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके रूप, गुण आदि का अनुकरण किया जाए या जो संपूर्णता या उत्तमता का अच्छा मानक हो।
मालवीयजी एक आदर्श व्यक्ति थे।Conforming to an ultimate standard of perfection or excellence. Embodying an ideal.
ideal