ಅರ್ಥ : शरीराच्या पलीकडे असणारे मानवीय अस्तित्वाचे एक तत्त्व.
ಉದಾಹರಣೆ :
आत्मा अविनाशी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
ಉದಾಹರಣೆ :
आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चैतन्य