ಅರ್ಥ : पाहुण्यांचा केलेला मानपान.
ಉದಾಹರಣೆ :
विदुराच्या पाहुणचाराने कृष्ण खूप प्रसन्न झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आदरसत्कार, आदरातिथ्य, पाहुणचार, पाहुणेर, सरबराई
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अतिथि का आदर या सम्मान।
भगवान कृष्ण विदुर के अतिथि-सत्कार से बहुत ही प्रसन्न हुए।