ಅರ್ಥ : मूळ स्थितीत आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पहिल्यासारखा करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।
सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।Return to its original or usable and functioning condition.
Restore the forest to its original pristine condition.ಅರ್ಥ : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घेऊन येणे