ಅರ್ಥ : जमिनीत पाण्यासाठी वा खनिजतेलासाठी खणून केलेला खड्डा.
ಉದಾಹರಣೆ :
या विहिरीतील पाणी फार गोड आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A deep hole or shaft dug or drilled to obtain water or oil or gas or brine.
wellಅರ್ಥ : एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने.
ಉದಾಹರಣೆ :
खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता.
ಅರ್ಥ : अडथळा निर्माण करत मध्ये येणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.