ಅರ್ಥ : जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत पत्करले आहे
ते आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आजन्म, आमरण, आयुष्यभर, जन्मभर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जीवन के आरम्भ से लेकर अंतिम समय तक।
गाँधीजी जीवनपर्यन्त समाज सेवा करते रहे।