ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
ಉದಾಹರಣೆ : तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुणचुणणे, भाजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मिर्च आदि वस्तुओं का जीभ या शरीर पर तीखा अनुभव होना।
Cause a sharp or stinging pain or discomfort.
ಅರ್ಥ : जळजळ होणे.
ಉದಾಹರಣೆ : गरमीत माझ्या पायाची आग होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जळजळ होणे, दाह होणे
जलन महसूस करना।
Feel hot or painful.
ಸ್ಥಾಪನೆ