ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या विकार इत्यादीमुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची हालचाल करू न शकणे.
ಉದಾಹರಣೆ : सीमाचे हातपाय हिवाळ्यात रोजच आखडतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
तनाव, सूजन आदि के कारण अंगों का हिल-डुल न सकना।
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
ಉದಾಹರಣೆ : तो खूप अकडतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकडणे, अक्कडबाजी करणे, ऐट करणे
शेखी दिखाना या घमंड दिखाना।
ಅರ್ಥ : शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे.
ಉದಾಹರಣೆ : माझी मान आखडली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताठरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
शरीर की किसी नाड़ी, पेशी आदि का कड़ा होना।
Become stiff or stiffer.
ಅರ್ಥ : आखड्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : मानेचे आखडणे त्रासदायक असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उसण भरणे, धरणे, लचकणे
अकड़ने या ऐंठने की क्रिया या भाव।
A painful muscle spasm especially in the neck or back (`rick' and `wrick' are British).
ಅರ್ಥ : आख़डण्याची वा ताठ होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : तापानंतर संपूर्ण अंग ताठर झाले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताठरता
अकड़ने की क्रिया, अवस्था या भाव।
The property of moving with pain or difficulty.
ಸ್ಥಾಪನೆ