ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
ಉದಾಹರಣೆ : प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते. त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अक्कल, समज, समज-उमज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
बुद्धि के द्वारा प्राप्त होने वाला ज्ञान।
A general conscious awareness.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोध
बोध होने की अवस्था या क्रिया।
The process of perceiving.
ಅರ್ಥ : जाणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवबोध, जाणणे, समजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जानने की क्रिया।
ಸ್ಥಾಪನೆ