ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ आकडी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

आकडी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.

ಉದಾಹರಣೆ : त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अँकुसी लगा वह लंबा बाँस जिससे फल आदि तोड़े जाते हैं।

वह लग्गे से आम तोड़ रहा है।
आकर्षणी, लकसी, लग्गा, लग्गी, लग्घा, लग्घी
೨. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

ಅರ್ಥ : हातापायास आचके बसतात असा रोग.

ಉದಾಹರಣೆ : खूप तापामुळे त्याला आकडी आली.

೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : धातू वा लाकूड ह्यांना बाक देऊन बनविलेला भिंतीत मारायचा खिळा.

ಉದಾಹರಣೆ : आकड्यावर कपडे टांगले आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आंकडा, आकडा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मुड़ी हुई काँटी।

रोहन ने कपड़ा टाँगने के लिए दीवार में जगह-जगह अँकुड़ियाँ ठोकीं।
अँकुड़ी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।