ಅರ್ಥ : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बाकदार टोक.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.
ಅರ್ಥ : आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले
ಅರ್ಥ : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
ಉದಾಹರಣೆ :
खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नांगी
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हूक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :