ಅರ್ಥ : चवीला चिंच लिंबू यासारखा.
ಉದಾಹರಣೆ :
आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंबट
ಅರ್ಥ : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
ಉದಾಹರಣೆ :
चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :