ಅರ್ಥ : आंधळे असण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
शस्त्रक्रिया नीट न झाल्यामुळे त्याला आंधळेपण आले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधत्व, आंधळेपण, दृष्टिहीनता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंधा होने की अवस्था या भाव।
सूरदास की रचनाओं पर उनकी अंधता का कोई प्रभाव नहीं है।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयी काहीही माहीत नसण्याची वा त्या गोष्टीमागचा हेतू माहीत नसण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
केसरीबाईंच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधळेपणा