ಅರ್ಥ : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
ಉದಾಹರಣೆ :
अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अहं, अहम्, आढ्यता, उन्माद, गर्व, गुर्मी, घमेंड, ताठा, माज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
अहंकार आदमी को ले डूबता है।