ಅರ್ಥ : एखाद्या गोष्ट इत्यादीचा विटाळ मानण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
अस्पृश्यता दूर करण्यासाठी महात्मा फुले ह्यांनी बरेच प्रयत्न केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धार्मिक अथवा सामाजिक दृष्टीने अस्पृश्य समजल्या जाणार्या व्यक्तीचा विटाळ मानला जातो ती स्थिति.
ಉದಾಹರಣೆ :
अस्पृश्यता ही वैदिक धर्मास संमत नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धार्मिक और सामाजिक दृष्टियों से किसी अस्पृश्य को न छूने का विचार या भाव।
ब्राह्मण ने अस्पृश्यता त्यागकर उसे गले से लगा लिया।