ಅರ್ಥ : साहजिक वा निसर्गानियमांप्रमाणे नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या अस्वाभाविक वागण्यामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्वाभाविक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो स्वाभाविक न हो।
आजकल उसमें कुछ अस्वाभाविक लक्षण दिखाई दे रहें हैं।ಅರ್ಥ : विशेष लक्षणांनी युक्त असा.
ಉದಾಹರಣೆ :
स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनन्यसाधारण, अलौकिक, असाधारण, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण