ಅರ್ಥ : कोणाचेही साहाय्य नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Lacking help.
unassistedಅರ್ಥ : कोंडीत सापडलेला.
ಉದಾಹರಣೆ :
परिस्थितीपुढे हतबल झालेल्या मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत पराभव झाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Lacking in or deprived of strength or power.
Lying ill and helpless.