ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : साम्य नसण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ : बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतर, तफावत, फरक, भिन्नता, भिन्नत्व, भेद, वेगळेपणा
ಅರ್ಥ : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
ಉದಾಹರಣೆ : जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतर, फरक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
* दो आँकड़ों में एक विशिष्ट विषमता या फर्क।
A conspicuous disparity or difference as between two figures.
ಸ್ಥಾಪನೆ