ಅರ್ಥ : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अप्रसन्नता, नाखूषी, नाराजी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अप्रसन्नता, नाखुषी, नाराजी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure