ಅರ್ಥ : बल वा शक्ती कमी किंवा नसण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
अशक्तपणामुळे महेशला चालता येत नव्हते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कृश किंवा क्षीण होण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
दीर्घ आजारानंतर अशक्तपणा येणे स्वाभाविक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कृशता, दुर्बलपणा, निर्बलता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The state of being weak in health or body (especially from old age).
debility, feebleness, frailness, frailty, infirmity, valetudinarianism