ಅರ್ಥ : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविचारी, असमंजस, विचारशून्य, विवेकशून्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.