ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.
ಉದಾಹರಣೆ : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अढळ, ठाम, दृढ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो विचलित न हो।
ಅರ್ಥ : आपल्या जागेवरून न हलणारा वा गती नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : त्याचा निर्धार अचल हिमालयासारखा होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अचल, अढळ, दृढ, निश्चल, स्थिर
जो अपने स्थान से हटे नहीं या जिसे हटाया न जा सके।
ಅರ್ಥ : आपला निर्णय न बदलणारा.
ಉದಾಹರಣೆ : संकटसमयीदेखील ती अविचल होती.
ಸ್ಥಾಪನೆ