ಅರ್ಥ : अनिष्ट घटनेचे सूचक.
ಉದಾಹರಣೆ :
कुत्र्याचे रडणे हे अपशकुन मानले जाते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनिष्टसूचक, अपशकुन, कुलक्षण, दुश्चिन्ह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अशुभ किंवा वाईट लक्षण.
ಉದಾಹರಣೆ :
कुठे जाताना मांजराने रस्ता कापणे अशुभ लक्षण मानले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अशुभ लक्षण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अशुभ या बुरा लक्षण।
कहीं जाते समय बिल्ली का रास्ता काटना कुलक्षण माना जाता है।An unfavorable omen.
foreboding