ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अवधी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अवधी   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

ಅರ್ಥ : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.

ಉದಾಹರಣೆ : कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कालमर्यादा, मुदत, मुद्दत, वेळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह समय जो किसी को विशेष अवस्था में कोई कार्य करने या अपना दायित्व पूरा करने के लिए मिले।

ऋण जमा करने के लिए आपको चार दिन की मोहलत दी जाती है।
अवधि, मुद्दत, मोहलत, वक़्त, वक्त, समय
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : अवधमध्ये बोलली जाणारी भाषा.

ಉದಾಹರಣೆ : तुलसीदासाच्या रचनेत बरेच अवधी शब्द आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह बोली जो अवध में बोली जाती है।

गोस्वामीजी की अधिकतर रचनाएँ अवधी में हैं।
अवधी, अवधी बोली

अवधी   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : अवधचा किंवा अवधसंबंधित.

ಉದಾಹರಣೆ : अवधी बोलीत गोडवा आहे.
ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अवध का या अवध संबंधी।

अवधी बोली में मिठास है।
अवधी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।