ಅರ್ಥ : सोपा नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कठीण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.