ಅರ್ಥ : एक प्रकारची वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाळ्यात जिकडेतिकडे भुईछत्रे उगवताते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अळंबी, कुत्र्याची छत्री, कुत्र्याचे छत्र, कुत्र्याचे मूत, भुईछत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroomಅರ್ಥ : निकृष्ट उद्भिजांची किंवा वनस्पतीची एक जाती ज्याला पाने-फुले येत नाहीत.
ಉದಾಹರಣೆ :
काही अळंबे विषारी असतात तर काही खाण्याजोगे असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अळंभे, भुइछत्री, भूछत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroom