ಅರ್ಥ : विशेष लक्षणांनी युक्त असा.
ಉದಾಹರಣೆ :
स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनन्यसाधारण, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण
ಅರ್ಥ : मानवी नसलेला अथवा मानवी गोष्टींच्या पलिकडे असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
राम, कृष्ण हे अलौकिक पुरुष होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Above or beyond the human or demanding more than human power or endurance.
Superhuman beings.